कोर्स 08 : गतिविधि 4 : अपने विचार साझा करें

वर्णन करें कि आप अपने माध्यमिक विद्यालय के लिए लीडरशिप फॉर लर्निंग लागू करने हेतु परिस्थितियों का निर्माण कैसे करेंगे? अपने विचार साझा करें।

चरण राज्यों द्वारा निर्मित किए जाएंगे।

Comments

  1. विद्यालय नेतृत्व : अवधारणा एवं अनुप्रयोग

    ReplyDelete
  2. मी एक शाळेचा नेत या नात्याने माझ्या शाळेसाठी शालेय नेतृत्व ही संकल्पना लागू करण्यासाठी सहयोगी नेतृत्वाचा वापर करून शाळेतील प्रत्येक घटकांचे सहकार्य घेईन .त्यांची मते जाणून घेईन,त्यांच्या नव्या विद्यार्थीउपयोगी कल्पनांचा आदर करीनव त्यास प्रोत्साहीत करेन,विश्वासाचे असे वातावरन निर्माण ररीन की ज्यामुळे प्रत्येक घटक मोकळ्या मनने आपले विचार व्यक्त करू शकेल .सक्षम पर्यवेक्षिय यंत्रणा निर्माण करेन .वेळोवेळी योग्य प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करून प्रत्येकास आपले ज्ञान वाढविण्याची वत्याचा उपयोग शाळेच्या,विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करून घेईन .

    ReplyDelete
  3. शालेय नेतृत्व ही संकल्पना लागू करण्यासाठी सहयोगी नेतृत्वाचा वापर करून शाळेतील प्रत्येक घटकांचे सहकार्य घेईन .त्यांची मते जाणून घेईनवेळोवेळी योग्य प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करून प्रत्येकास आपले ज्ञान वाढविण्याची वत्याचा उपयोग शाळेच्या,विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करून घेईन .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog